अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
केरळसारख्या राज्यात साम्यवाद्यांचे प्राबल्य असल्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्यास अत्यंत प्रतिकूल वातावरण असूनही अत्यंत चिकाटीने आणि सातत्याने गेली २० वर्षे हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली.