प.पू. रामानंद महाराज आणि सनातन परिवार यांचे ऋणानुबंध !
सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव असो, एखाद्या ग्रंथाचे वा उत्पादनाचे प्रकाशन असो कि सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे आरंभदिन असो, कार्याला आरंभ व्हायचा, तो प.पू. रामानंद महाराजांच्या साधकांना शुभाशीर्वाद देणार्या संदेशानेच !