प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या तिसर्‍या दिवसाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले सूक्ष्म-परिक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेले वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती

अत्यंत उच्च तापमानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाचे तापमान सर्वसाधारण ठेवू शकणारे तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी !

यज्ञकुंडातील तापमान १४६.५ अंश सेल्सिअस होते. त्या वेळी त्या यज्ञकुंडात समर्पित झालेल्या प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस होते.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मान्यवरांची भेट !

कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन, उज्जैनच्या महापौर सौ. मीना जोनवाल, तसेच उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी यांनी भेट दिली.

बेंगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

पुणे येथील मॉड्युलर इन्फोटेक या आस्थापनाचे संस्थापक
श्री. रघुनंदन जोशी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

संगणकीय प्रणाली बनवणार्‍या मॉड्युलर इन्फोटेकया आस्थापनाचे संस्थापक आणि संचालक श्री. रघुनंदन जोशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

संतांच्या उपस्थितीत प.पू. रामानंद
महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या पार्थिवावर १२ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी इंदूर येथील रामबागेतील मुक्तीधाम स्मशानभूमीत संतांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

प.पू. रामानंद महाराज आणि सनातन परिवार यांचे ऋणानुबंध !

सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव असो, एखाद्या ग्रंथाचे वा उत्पादनाचे प्रकाशन असो कि सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे आरंभदिन असो, कार्याला आरंभ व्हायचा, तो प.पू. रामानंद महाराजांच्या साधकांना शुभाशीर्वाद देणार्‍या संदेशानेच !

लोहचुंबकाप्रमाणे सर्वांना आकर्षित करवून घेऊन सनातन संस्थेचा मोठा व्याप सांभाळणारे प.पू. डॉक्टर ! – प.पू. रामानंद महाराज

आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११२ (८.८.२०१०) या दिवशी प.पू. रामानंद महाराजांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांविषयी काढलेले उद्गार येथे देत आहे.

सनातन संस्थेचे स्फूर्तीस्रोत प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) !

इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) यांचे ११.३.२०१४ या दिवशी महानिर्वाण झाले. त्यांच्या चरणी वाहिलेली ही सुमनाजंली !