प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन केल्यानंतर त्याने क्षमा मागून लगेच तो पालटला !
उज्जैन – उज्जैन सिंहस्थपर्वात लावण्यात आलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला १९ मे या दिवशी ग्रामस्थांनी भेट दिली. त्यांच्यापैकी एका युवकाने भगवान शिवाचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता. यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी सदर युवकाचे प्रबोधन केले. श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे … Read more