संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच राममंदिराची उभारणी करणार ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
राममंदिराची उभारणी कोणतेही सरकार करणार नाही. त्याची उभारणी संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच करतील, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.