प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
२.४.२०२० या दिवशी श्रीरामनवमी आहे. या दिवशी श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करण्याची संधी साधकांना मिळत आहे. सर्वांनी भावपूर्णरित्या ते करून श्रीरामाची कृपा संपादन करावी.
आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.
आपत्काळाची तीव्रता आणि आपली निकड लक्षात घेऊन परिस्थितीप्रमाणे स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार करताना तडजोड करण्याची सिद्धता ठेवावी.
आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…
‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.