हिमनग अतीवेगाने वितळू लागल्याने येत्या काही वर्षांत पृथ्वीवर भयावह संकट येणार
अंटार्टिकामधील सर्वांत जुना आणि स्थिर मानला जाणारा, तसेच ‘द लास्ट आइस एरिया’ नावाने ओळखला जाणारा हिमनग अतीवेगाने वितळू लागला आहे.
अंटार्टिकामधील सर्वांत जुना आणि स्थिर मानला जाणारा, तसेच ‘द लास्ट आइस एरिया’ नावाने ओळखला जाणारा हिमनग अतीवेगाने वितळू लागला आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या पालटांचा सर्वाधिक फटका जगभरातील, विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल.
समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
मानवी आणि नैसर्गिक आपत्ती न्यून करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना आणि धर्माचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच पृथ्वी टिकू शकते आणि पृथ्वीवरील मानव ख-या अर्थाने सुखी होऊ शकतो.
पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !
युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते.
सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.
संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.
स्थुलातील संकटकाळात कार्य करतांना सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही स्तरांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आध्यात्मिक शक्तीसह मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक या स्तरांवरील शक्तींचीही आवश्यकता असते. यामुळे प्रतीदिन साधकांनी देवाला प्रार्थना करतांना भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांची मागणी करणे आवश्यक आहे.