वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल ! – स्टीफन हॉकिंग
पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापर यांमुळे वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, असे विधान जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे.
पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापर यांमुळे वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, असे विधान जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे.
पर्यावरणाचा र्हास होत असल्यानेच समुद्राच्या तळाशी तीव्र भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप होण्याची घटना घडल्यास सुनामीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता असते. लाटांचा पुढे सरकण्याचा वेग घंट्याला ८०० ते १ सहस्र किलोमीटर असतो.
गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे.
सध्या चालू असणार्या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.
राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.
६.५.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवेच्या निमित्ताने दुचाकीने निघालो होतो. पर्वरी (गोवा) येथून पानवळ हे गाव ३८ कि.मी अंतरावर आहे. साधारण ३० कि.मी. अंतर पार केल्यानंतर पत्नी सौ. समृद्धी हिचा आश्रमातून भ्रमणभाष आला.
मुले ही मोठ्यांपेक्षा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे त्यांच्यावर लगेचच होत असतात आणि कालांतराने या सर्वांच्या आहारी जाऊन मुले अयोग्य कृती करू लागतात.
आणखी पुढील ३० वर्षांत पाण्याची उपलब्धता इतकी न्यून होईल की, १/३ लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याने त्रासलेली (हवालदिल) असेल.
इंडोनेशियाच्या पूर्व किनार्याला ५ डिसेंबरला सकाळी रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला; मात्र यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आलेली नाही. तसेच यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.