जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची कुंभनगरी येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट
कुंभनगरी येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक प्रदर्शनाला दक्षिण पीठ रत्नागिरी येथील नाणीजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी ते भेट दिली.