उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वातील छायाचित्रात्मक क्षणचित्रे !
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
सनातन संस्थेचे कार्य अत्यंत चांगले असून ते आताच्या काळासाठी आवश्यक आहे. धर्मावर सध्या होत असलेले आघात ही मोठी समस्या असून त्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. असे प्रतिपादन संतश्री लक्ष्मण चैतन्यजी धामचे पू. शिवचैतन्य महाराज यांनी केले.
आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली.
सनातनने लावलेले कापडी फलक अनेकांचे लक्ष वेधून घेणारे होते. अनेकांनी आवर्जून फलकांची छायाचित्रे काढली.
कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन, उज्जैनच्या महापौर सौ. मीना जोनवाल, तसेच उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी यांनी भेट दिली.