दत्त जयंती २०२३ निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !
फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.
दत्त जयंती निमित्त सातारा, वाई, कराड, कोरेगाव येथे सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसार !
१. श्री दत्त मंदिर, पळशी, कोरेगाव, सातारा कार्यवाहक श्री पिसाळ महाराज
२. कोरेगाव येथे आमदार श्री. महेश शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. प्रिया महेश शिंदे यांची प्रदर्शनाला भेट
कलियुगात कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप केल्यास आपण आनंद अनुभवू शकतो ! – सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये
समाजही धर्मपालन करत नसल्याने तो अधोगतीला गेला आहे. याउलट कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचे, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊन तो आनंदाची अनुभूती अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले….
कोचि, केरळ येथील आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव मध्ये सनातन संस्था सहभागी
कोचि, केरळ येथील कुरुक्षेत्र पब्लिकेशन यांनी आयोजित केलेला ‘आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव’ डिसेंबर १० ला संपन्न झाला. दहा दिवसांच्या या पुस्तकोत्सवामध्ये सनातन संस्था देखील सहभागी होऊन, संस्थेने त्यात आपले ग्रंथ प्रदर्शन लावले होते.
वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !
बी.ए.एन् एम्. आणि सी.आर्.इ.डी.ए.आय. यांच्या वतीने वाशी येथे भरवण्यात आलेल्या ‘२२ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान पार पडले !
‘अध्यात्माची आवश्यकता, मंदिरात दर्शन घेण्याची योग्य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्या अनेक सदस्यांनी घेतला.
कराड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन !
सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा भव्य प्रदर्शन कक्ष येथील श्री दैत्यनिवारणी मंदिरात उभारण्यात आला आहे.