सनातनच्या वतीने पवई येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन
मुंबई येथील पवई विहार संकुलातील शिवमंदिर येथे सनातनच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर २६ एप्रिल या दिवशी प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
मुंबई येथील पवई विहार संकुलातील शिवमंदिर येथे सनातनच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर २६ एप्रिल या दिवशी प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
उत्तरप्रदेशमधील लखनऊ आणि अयोध्या या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रामबाग श्रीराम मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भेट दिली.
धुळे येथे ‘अग्रवाल समाज बायोडाटा बँक समिती’च्या वतीने ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर ३१ मार्च या दिवशी करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘युवक-युवती : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.
चेन्नई येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला.
मंगळूरू येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले
सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका यानी उपस्थित व्यावसायिकांना जीवनात साधनेचे महत्व, नामजप कोणता करावा इत्यादी साधनाविषयक मार्गदर्शन केले.
पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांसह मान्यवरांनीही भेट दिली.
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.