कमळगाव (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर
जळगाव येथील कमळगाव-चांदसनी या गावामधील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिरात धर्मप्रेमी अन् गावकरी यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले.
जळगाव येथील कमळगाव-चांदसनी या गावामधील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिरात धर्मप्रेमी अन् गावकरी यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले.
संभाजीनगर येथील बजाजनगर येथील गणपति मंदिरात महिलांसाठी आणि शिवमंदिरात पुरुषांसाठी, तसेच अंबड (जिल्हा जालना) येथे सर्वांसाठी नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले.
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमींसाठी २१ ऑगस्ट या दिवशी ‘साधना’ शिबिर घेण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील इंदिरानगर मानस सिटीमध्ये नुकतेच ‘साधना’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप केला पाहिजे. सध्याच्या काळानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्रत्येकाला आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ४ जुलै या दिवशी नागाव येथे साधना शिबिरात बोलत होत्या.
पट्टणकुडी (कर्नाटक) येथील श्री बिरदेव मंदिरात आयोजित साधना शिबिरात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले.
तासगाव (जिल्हा सांगली) तालुक्यातील तासगाव, कुमठे आणि जुळेवाडी या तीन गावांमध्ये धर्मप्रेमींसाठी साधना शिबिर घेण्यात आले.
योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही फार पुढचा टप्पा आहे. योगा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी काढले
सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर आणि सौ. सानिका सिंह यांनी प्रभु श्रीराम अन् श्री हनुमान यांच्याविषयी विशेष माहिती उपस्थित भाविकांना सांगितली.
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.