नवरात्रोत्सवानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार येथे आयोजित सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील दुर्गाकुंड, संकठा देवीचे मंदिर, नटवाच्या नटकेश्वरी मंदिर आणि कानपूर येथील संकटमोचन धाम मंदिर या ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.