देहलीतील विश्व पुस्तक मेळाव्यामधील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला प्रारंभ
नवी देहली येथील प्रगती मैदानामध्ये ४ ते १२ जानेवरी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.