सनातन संस्थेच्या वतीने सोनपूर आणि पाटणा (बिहार) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन
पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील सोनपूर आणि पाटणा या जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले.
पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील सोनपूर आणि पाटणा या जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’व्याख्यानमाला घेण्यात आली.
महालय श्राद्ध किंवा पितृपक्ष याविषयी समाजाला शास्त्रीय माहिती मिळावी आणि पितृदोषापासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहली अन् फरीदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. ही प्रवचने अनुक्रमे २९ आणि ३० ऑगस्ट या दिवशी घेण्यात आली.
काही वर्षे साधना किंवा श्री गणेशाची उपासना करणार्या व्यक्तीने ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप अधिकाधिक वेळ करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.
२८ जुलै या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजित केले होते.
श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक २९ जुलै या दिवशी पार पडली.
अधिकाधिक लोकांना साधना समजावी आणि त्यांना ती करणे शक्य व्हावे, यांसाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदी भाषेतील वाचकांसाठी नियमित ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संग प्रारंभ करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.