उल्हासनगर येथे मुंबई आणि ठाणे येथील धर्माभिमान्यांची कार्यशाळा उत्साहात ; सनातन संस्थेचा सहभाग !
उत्तम हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकिया राबवून ईश्वरचरणी कृतज्ञतापूर्वक शरण जाऊन व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा निर्धार सर्वांनी केला. या वेळी सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.