कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज् संस्थेच्या वतीने आयोजित महोत्सवात सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शन !
या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज्चे संस्थापक तसेच बळीराज सेनेचे अध्यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्थेच्या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्यात आला.