वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !
बी.ए.एन् एम्. आणि सी.आर्.इ.डी.ए.आय. यांच्या वतीने वाशी येथे भरवण्यात आलेल्या ‘२२ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.