विजयपूर येथील भारतीय संस्कृती उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार
विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली.
प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण ३५० प्रदर्शनांचे कक्ष लावण्यात आले होते. यात सनातनचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी प्रमुख आकर्षण ठरले.
डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे होणारे विकृत स्वरूप, देवतांचे होणारे विडंबन, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, वाढदिवस हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ? हे विषय मांडले.
सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.
स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला.
सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले.
पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.
१९ डिसेंबरला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.