लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !
पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.