चेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात, बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात ,नंदुरबार येथील एलिझाबेथनगर आणि लोहियानगर, चोपडा भागात ‘साधना’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवचन !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ५ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर विषयक प्रवचने घेण्यात आली.
मुंबई येथील पवई विहार संकुलातील शिवमंदिर येथे सनातनच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर २६ एप्रिल या दिवशी प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर येथील धर्मप्रेमींच्या‘साधना शिबिरात’ ’सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले.
उत्तरप्रदेशमधील लखनऊ आणि अयोध्या या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिराची सामूहिक स्वच्छता केली
कोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेतले.