सनातन संस्थेच्या वतीने ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे गणेशोत्सवानिमित्त साधना या विषयावर प्रवचन

सनातन संस्थेच्या वतीने शिवाजीनगर, लालबाग आणि शिकारपुरा येथे साधना विषयावर प्रवचन घेण्यात आले.

बोईसर येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे गणेशभक्तांचे प्रबोधन

बोईसर येथील भगेरीया आस्थापनात काम करणारे सनातन प्रभातचे वाचक श्री. गणेश भारंबे यांनी त्यांच्या आस्थापनात प्रवचनाचे आयोजन केले होते.

भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

भोर (जिल्हा पुणे) येथील मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स, मॅक्सी किंवा चुणीदार असे कपडे घालण्यात येत होते.

कमळगाव (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर

जळगाव येथील कमळगाव-चांदसनी या गावामधील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिरात धर्मप्रेमी अन् गावकरी यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले.

पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग

मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य, कपडे, संसारोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

संभाजीनगर आणि जालना येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर पार पडले

संभाजीनगर येथील बजाजनगर येथील गणपति मंदिरात महिलांसाठी आणि शिवमंदिरात पुरुषांसाठी, तसेच अंबड (जिल्हा जालना) येथे सर्वांसाठी नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर

बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले.

साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेतर्फे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधन

नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर)  येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले.