तेलंगण आणि आंध्रप्रदेश येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाग्यनगर येथे पार पडलेला ३३ वा हैद्राबाद पुस्तक मेळावा आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे आयोजित ३१ वा विजयवाडा पुस्तक मेळावा यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते