चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चेन्नई येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला.