चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने १५ मार्च २०२० या दिवशी चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.