सनातन संस्थेच्या वतीने मुलांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील मुलांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.