तणाव निर्मूलनासाठी मनाचा अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था
गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.