श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्या धारकर्यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले. रवाना होणार्या धारकर्यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.