जीवनात येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन उपयुक्त ! – सौ. विद्या जाखोटिया, सनातन संस्था

निशांत कॉलनी (सांगली) येथील श्री महादेव मंदिरात सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी यांच्यासाठी साधना शिबिर आयोजित केले होते.

काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने ‘अभ्युदयनगर येथील एस्.एस्.एम्. शिवाजी विद्यालयामध्ये ७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले.

भांडुप आणि मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर

सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये १ डिसेंबर या दिवशी ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले.

भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना शिबिरांचे आयोजन

तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला.

आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग

मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य, कपडे, संसारोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर

बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले.

साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधे

बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.