आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ जनजागृती !
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.
उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणा-या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाला या वर्षीही कृतीशील प्रतिसाद मिळाला.
खडकवासला जलाशय रक्षण अभियानात प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात आली.
सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी सानपाडा येथील हिमगिरी सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या प्रवचनात केले.
पुणे इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन आयोजित केले होते.
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक आहे, असे प्रबोधन सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी केले.
मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवली येथील अहल्याबाई होळकर शाळेत साधना शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.