मिरज येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !
येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध न झाल्यास उपचार करण्यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले.