गरोठ (मध्यप्रदेश) येथे ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण मालिकांचे प्रसारण
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २४ ऑगस्टपासून येथील ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्था निर्मित ‘धार्मिक कृतीमागील शास्त्र’ आणि ‘ईश्वरप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र’ या मालिकांचे प्रसारण करण्यात येत आहे.