देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !
देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा देवळे बांधली, तेव्हा एकूण लोकसंख्या आणि दर्शनाला येणार्या हिंदूंची संख्या मर्यादित होती. देवळात दर्शनाला येणार्यांच्या संख्येला देवळांचा आकार आणि रचना पूरक होती.
देवाचे दर्शन अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने घेतल्यास ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा आणि त्याच्या कृपाप्रसादाचा परिपूर्ण लाभ आपल्याला होतो. त्यादृष्टीने देवळात दर्शन घेण्याच्या टप्प्यांविषयीची माहिती या लेखात पाहू.
देवळातील सगुण देवाचे दर्शन घेतल्यामुळे जिवाचे सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी प्रयत्न होतात. देवळाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे ईश्वरी तत्त्वाच्या निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत होते.
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया.
घरातील आणि देवळातील वातावरणात असणारा भेद देवळात गेल्यावर पटकन लक्षात येतो. यामागे नेमके काय कारण आहे, भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.
शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.