‘टॅटूू’च्या पाश्चात्त्य विकृतीला दूर ठेवा !
‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.
‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.
शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
झोप घेण्याचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
खरे पहाता ऋषिमुनींच्या काळापासून चालत आलेली हिंदूंची वेशभूषा ‘धोतर’ ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे.
अनुक्रमणिका१. संपूर्ण मूर्ती१ अ. सोंड१ आ. मोदक१ इ. अंकुश१ ई. पाश१ उ. कटीला (कमरेला) वेटोळे घातलेला नाग१ ऊ. वेटोळे घातलेल्या नागाचा फणा१ ए. उंदीरश्री गणेशाला करायच्या काही प्रार्थना १. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. … Read more
देवी या ईश्वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात.
नवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत
आश्विन मासात शारदीय नवरात्र, विजयादशमी, कोजागरी पौर्णिमा, वसुबारस (गुरुद्वादशी), धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, तसेच इंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन हे महत्त्वाचे सण आहेत.
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.