आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर
धोतर शक्यतो पांढर्या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात.
धोतर शक्यतो पांढर्या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात.
‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.
दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !
‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू हे सर्व अंतर्भूत असतात. ‘शरीर सुदृढ असावे’, असे आपल्याला नेहमी वाटत असते; परंतु या सर्व अवयवांची कार्यक्षमता चांगली रहाण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाचे अनेक लाभ आहेत.
महर्षि व्यासांनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांमध्ये ज्या विराट आदिपुरुषाचे वर्णन केले आहे, तोच श्रीमन्नारायण आता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून आम्हा साधकांची निवड केली.
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत.
‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे.