प्रार्थना : ईश्‍वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.

प्रार्थना का करावी ?

प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.

आकाशदीप

दिवाळीत आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. आकाशदीपाची संकल्पनेविषयी यात पाहूया.

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.