वटपौर्णिमा व्रताविषयी सूक्ष्म-ज्ञान
वटवृक्षाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद खालील लेखातून समजून घेऊया.
वटवृक्षाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद खालील लेखातून समजून घेऊया.
वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि लाभ यांविषयी शास्त्रीय भाषेत समजून घेऊया.
वाढदिवस, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे.
औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून घेऊया !
हिंदु धर्मशास्त्रात सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितलेले प्रार्थनेचे महत्त्व परकियांना अलीकडे उमगणे !
उद्घाटन करताना दीपप्रज्वलन करतात. हे दीपप्रज्वलन म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि परिणाम यांविषयी पाहू.
समारंभ किंवा कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद मिळणे आवश्यक असते. यासाठी उद्घाटन हे विधीवत कसे करावे ते आता पाहूया.
गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या