अन्न आणि अन्नाचे महत्त्व
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.
हिंदु धर्मशास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.
आपला आहार सात्त्विक असावा. शास्त्रात आहाराची दोन अंगे सांगितली आहेत. आपण ती समजून घेऊया.
माणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात.
चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी कोणत्या याविषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया.
सात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. अशा प्रकारचा आहार गर्भवतीने घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होते.
सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी बनते.
एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.