श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि लाभ

‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.

केसांमुळे होणारे लाभ

मनुष्य आणि प्राणी यांच्या देहावर केस असणे, ही ईश्वराची कृपा आहे. या केसांचे मनुष्याला आणि प्राण्यांना होणारे लाभ या लेखात पाहू.

केस वाढवणे

पुरुषांनी केस का वाढवू नयेत, तर स्त्रियांनी का वाढवावेत यांविषयी एखाद्याच्या मनात कुतूहल निर्माण होेऊ शकते. याविषयीचे विवेचन प्रस्तूत लेखात केले आहे.

केस कापणे योग्य कि अयोग्य ?

‘स्त्रियांनी भुवया का कोरू नयेत’, ‘केस कापल्यावर ते मोकळे का सोडू नयेत’, हिंदु धर्माने ‘पुरुषांनी केस कापावे’ तर ‘स्त्रियांनी कापू नये’, असे का सांगितले आहे, यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन प्रस्तूत लेखात पाहू.

ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात का घासावेत ?

सध्या ब्रशने दात घासण्याची पद्धत अतिशय प्रचलित आहे. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत; ब्रशने दात घासल्याने होणारे तोटे; तसेच बोटाने, आणि त्यातही अनामिकेने दात घासल्याने होणारे लाभ काय हे या लेखातून जाणून घेऊयात.

स्त्रियांचे अलंकार

स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

संध्या करणे

मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण संध्या करण्याचे महत्त्व आणि लाभ काय आहेत, हे जाणून घेऊया.