लादी पुसणे या सर्वसाधारण कृतीमागील अध्यात्मशास्त्र
लादी शास्त्रानुसार कशी पुसावी याविषयी हिंदु धर्माने सांगितलेले शास्त्र प्रस्तूत लेखात विशद करण्यात आले आहे. यानुषंगाने यंत्राने लादी पुसल्याने होणारे तोटेही आपल्याला लक्षात येतील.
लादी शास्त्रानुसार कशी पुसावी याविषयी हिंदु धर्माने सांगितलेले शास्त्र प्रस्तूत लेखात विशद करण्यात आले आहे. यानुषंगाने यंत्राने लादी पुसल्याने होणारे तोटेही आपल्याला लक्षात येतील.
आज सर्वसाधारणपणे घरांतील चित्र पाहिल्यास सायंकाळी सर्वजण दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात गर्क असतात.
मलमूत्रविसर्जन हे मार्गावर, पाण्यात, जीर्ण देवालयाच्या ठिकाणी तसेच अग्नि, सूर्य, चंद्र, यांच्यासमोर का करू नये हे पाहू.
‘ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे आवश्यक का ?’,
यामागील धर्मशास्रीय कारण या लेखातून आपण समजून घेऊ
श्राद्धाचे जेवण बनवतांना काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत. त्या कोणत्या, हे कारणांसह, तसेच श्राद्धविधीत लाल रंगाची फुले का वापरू नये यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.
श्राद्धात दर्भ, काळे तीळ, अक्षता, तुळस, माका इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो.
प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.
या लेखात पुढील सूत्रांविषयी अध्यात्मशास्र जाणून घेऊ.
दशमदिन श्राद्धाधी विधी नदीच्या काठी असलेल्या शिवाच्या मंदिरात करण्याची कारणे या लेखातून जाणून घेऊ.
‘श्रद्धेने करतो ते श्राद्ध’ असे जरी असले, तरी अश्रद्ध व्यक्तीला श्राद्धामागील हिंदु धर्माचा आध्यात्मिक दृष्टीकोन ज्ञात झाल्यास त्याचा श्राद्ध या धार्मिक कृतीवर विश्वास तरी नक्की बसेल ! मात्र, त्या विश्वासाचे रुपांतर श्रद्धेत होण्यासाठी प्रत्यक्षात श्राद्ध करूनच त्याची अनुभूती घ्यायला हवी.