देवळात दर्शन घेण्याचे महत्त्व

देवळातील सगुण देवाचे दर्शन घेतल्यामुळे जिवाचे सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी प्रयत्न होतात. देवळाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे ईश्वरी तत्त्वाच्या निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत होते.

शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास होणारी हानी आणि श्राद्धाची मर्यादा

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे प्रतिवर्षी करायला सांगितले श्राद्धविधी न केल्यास काय होऊ शकते आणि साधनेचे जीवनातील महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

आध्यात्मिकदृष्ट्या चैतन्यमय असलेल्या गोमुत्राने केस धुणे

केस गळणे, कोंडा, केसांच्या जटा होणे यांसारख्या केसांच्या विविध समस्यांवर एक प्रभावी उपाय म्हणजे केस धुण्यासाठी गोमूत्राचा वापर करणे. प्रस्तूत लेखात आपण यासंदर्भात आलेल्या विविध अनुभूती पहाणार आहोत.

श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र

‘ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोहोचते ?’, ‘श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते ?’ अशांसारख्या अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि यांमागील धर्मशास्र काय आहे, हे जाणून घेऊ.

सकाळच्या वेळी स्नान का करावे आणि स्नानाची पूर्वसिद्धता

हिंदु धर्मानुसार सकाळी स्नान केल्याने काय लाभ होतात, याविषयी प्रस्तूत लेखात जाणून घेऊया. स्नानाच्या पूर्वसिद्धतेच्या अनुषंगाने स्वत:ची सिद्धता कशी करावी तसेच स्नानासाठीचे पाणी कसे असावे, याविषयीसुद्धा जाणून घेऊया.

सनातन दंतमंजन

प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह पहाणार आहोत.