१ एप्रिल हा दिन अर्थात एप्रिलफूल या पाश्‍चात्त्य प्रथेमागील इतिहास !

साहित्यात १ एप्रिलच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख सर्वप्रथम वर्ष १९३२ मध्ये कँटरबरी टेल्स नामक पुस्तकात झाला असल्याचे सांगितले जाते. हे खरे मानले, तर मूर्खपणाला वर्षातून एक दिवस सन्मानाचे स्थान देण्याच्या या परंपरेला या वर्षी साधारण ८० वर्षे होतात.

होलीदहनानंतर प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?

तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी करा ! – सनातन संस्था

वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

हिदूंनो, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळा आणि धर्माचरणाद्वारे कर्महिदू बनून आनंदी व्हा !

आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. साडी आणि धोतर यांची जागा जीन्स आणि शॉर्टस् यांनी, तर अंबाडा अन् शेंडी यांची जागा बॉबकट आणि पोनीटेल यांनी घेतली आहे.

नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)

प्रत्येक मंगलकार्यारंभी विघ्ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

धार्मिक विधींच्या वेळी केल्या जाणार्‍या काही कृतींमागील शास्त्र

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला.

पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

हिंदु धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रशुद्धच आहे. धर्म आणि अध्यात्म यांमधील सिद्धांतांसाठी वैज्ञानिकतेची मोजपट्टी वापरणे, हीच भोंदूगिरी आहे.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

व्यसन हे मनुष्य जीवनाला लागलेला कलंक आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची मोठी हानी होते. पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे.