देवीचे माहात्म्य !

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !

मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला.

परकियांनी विशद केलेले भारताचे अनन्यसाधारण महत्त्व !

बिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे. ती आपल्या तत्त्वज्ञानाची जननी आहे.

गणेशोत्सव पारंपरिकपणेच साजरा व्हावा !

धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट गोष्टींत नाही. देवाला अगदी खेळणे बनवू नका, हे सांगायला लागणे दुर्दैवाचे आहे.

लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली नवी दिशा !

लोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्‍चित कराव्यात.

गणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता !

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत मेळे इत्यादी विविध कार्यक्रम ठेवून समाजात जागृती करता येईल, असा लोकमान्यांचा उद्देश होता.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या भोंदू सुधारकांच्या टोळीची पशूवधगृहे आणि सांडपाणी यांमुळे होणार्‍या जलप्रदूषणाकडे डोळेझाक !

वर्षाचे ३६५ दिवस नद्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत, तरीही प्रतिदिन कोट्यवधी लिटर सांडपाणी नद्यांत मिसळून नद्या दूषित झाल्या असतांना त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणारी स्वयंघोषित सुधारकांची टोळी फक्त हिंदूंच्या सणांच्या विरोधातच कार्य करते.

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील मूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये !

राजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

जीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारांत हरवत चाललेले निरागस बाल्य !

हे असेच चालू राहिले, तर पर्वचा म्हणणारी आणि सूर्यनमस्कार घालणारी भारतातील बालके इतिहासजमा होऊन भेसळयुक्त दुधात उंची वाढणारी पूड मिसळून ते पिणारी भारताची उद्याची पिढी ही मंदबुद्धी, दुर्गुणी, निस्तेज आणि ध्येयहीन निपजली, तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको !