दिनचर्येत येणारी काही कर्मे
जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कर्मे दिनचर्येत येतात.
जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कर्मे दिनचर्येत येतात.
ब्रश करणे अर्थात दात घासणे ही नैमित्तिक कृती आहे. प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह पहाणार आहोत.
मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे या लेखात आपण पहाणार आहोत.
शाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या विषयी इथे माहिती आहे.
निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे.
आध्यात्मिक स्तरावर अलंकारांची आवश्यकता आणि अनावश्यकता याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेचे महत्त्व हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपड्यांचे महत्त्व यांविषयी या लेखात माहिती आहे.
मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.
मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.
मांसाहार केल्यामुळे जिवातील तमोगुण वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीत विघ्न उत्पन्न होतो आणि जीव संसारचक्रात अडकतो.