ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !
ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.
ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.
नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.
झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना पटवून दिले आणि संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित केला.
स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहिले, तर या पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो.
‘हिंदु धर्मशास्त्रात अनेक रूढी-परंपरा उद्धृत केल्या आहेत. त्यांमागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसमवेत वैज्ञानिक कारणेही आहेत; मात्र तथाकथित बुद्धीवाद्यांनी या रूढींना अंधश्रद्धा आणि अंधविश्वास संबोधून हेटाळणी केली आहे
लहान मुले आणि माता यांचा संतुलित आहार अन् पोषण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने मोदी शासनाने सप्टेंबर २०१९ हा मास ‘राष्ट्रीय पोषण मास’ (National Nutrition Month) म्हणून घोषित केला आहे.
या माध्यमातून केवळ मुले आणि त्यांच्या माता, यांनाच नव्हे, तर सर्व भारतियांनाच आहाराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती अन् योग्य दृष्टीकोन मिळू शकेल.
स्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात. त्याला ‘अंबाडा घालणे’, असे म्हणतात.
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’