सात्त्विक आहार
सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी बनते.
सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी बनते.
सात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. अशा प्रकारचा आहार गर्भवतीने घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होते.
तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा.