शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडन

शाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या विषयी इथे माहिती आहे.

शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व

मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.

मांसाहार

मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.

सात्त्विक अन्नाचे प्रकार

स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.