दिनचर्या
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.
जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कर्मे दिनचर्येत येतात.
ब्रश करणे अर्थात दात घासणे ही नैमित्तिक कृती आहे. प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह पहाणार आहोत.
मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे या लेखात आपण पहाणार आहोत.
सकाळी उठल्यावर नामस्मरण, गणेशवंदन, इत्यादी धर्माचरण केल्यास त्याचा लाभ होतो.