ईश्वरी चैतन्यासाठी योग्य कपडे
अंगभर कपडे परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत; फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.
अंगभर कपडे परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत; फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.
धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात. ही प्रक्रिया कशी होते, त्याविषयी पाहू.
देवपूजेसाठी, मंगलप्रसंगी आणि सोवळ्यासाठी कौशेय (रेशमी) वस्त्र वापरतात. प्रकृतीनुसार सुती, कौशेय आणि लोकरी कपडे वापरण्याचे लाभ याविषयीची माहिती प्रस्तुत पाहूया.
कपडे निवडतांना सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून कोणत्या प्रकारचे कपडे निवडावे याविषयी पाहूया.
सण आणि धार्मिक विधींच्या वेळी हिंदु धर्मात सांगितलेले सात्त्विक कपडे परिधान करावे.
कपड्यांमुळे मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व यांची होणारी ओळख याविषयी येथे दिले आहे.
वस्त्रे आध्यात्मिकदृष्ट्या नीटनेटकी असतील, तर परिधान करणार्याला शालीनता प्राप्त होते.
सात्त्विक कपडे घातल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन मनुष्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते.